Showing posts with label AMK. Show all posts
Showing posts with label AMK. Show all posts

Friday, 20 March 2015

झालं की

पावसानी आमचा दिवस खूप सकाळला शुर झाला. मला बीथी वाटायला लागला कारण AMK होता ना! अलंग मदन कुलांग हा डोंगरा बदिल खूप आईक्लं होता. या पावसा मधे कसे आम्ही हा मोठा डोंगर चढणार कलत नव्ता. पण कसे तरी दोन दिवसात झालं की.

 




पाउस असल्या मुले मला अलंग्चा एक पण फोटो घेऊ शकलो  नाही. खूप बरं झाला  पाऊस rock patch चढण्या आदी थांबलं. तरीही rock patch ओली होती. पण कसे तरी झालं की.






अलंग नंतर आम्ही जेवाइला caves मधी बसून खूप मजेणे खालं. जेवण झालं  की, सुर्य पण बाहेर आली. बरं झालं की.

अलंग caves तून आम्ही तेच दिवस मदनवर चढले. मदन वर चढून मला खूप बारा वाटलं. कसे तरी तीन डोंगरामधे दोन डोंगर झालं की.

















मदन तून खाली येवून खूप भूक व तान लागली होति. ४५ minutes  फल आणि thumbs up पियुन, आम्ही शेवटचे trekkers कुलंग caves मधि  आपलं रात्री खूप मजेत समाप्तः केली. एक दिवस कसे तरी झालं की.






दुसरा दिवस कुलांग चा होता. rock patch नव्हता पण खूप मणजे खूप लांब वाट  होती.  थोडें झागे थोडं कटीण होती. पण कसे तरी देवाचे  कृपाणे झालं की.











Wild Trek Adventures ८-trek leads संगती हा माझा first trek होता. मुंबई तून ऐक मुलगी होती आणि ९ पोरगे होती. पुना तून पण २० माणसं होतील. जेव्हा मुंबई अलंग वर चढले तेव्हा पुणे मदन वर घेले. दोनी झागे आम्हाला ढोरीचा support घेवून rock patch व rappelling safely कसं तरी झालं की.





AMK झालं कि trekker चा  एक स्वप्नं झालं की.